लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Four injured in two-wheeler collision; The nature of both is serious | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

पंढरपुर येथील रेल्वे स्टेशनसमोरील येळेवस्ती येथील घटना ...

बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक - Marathi News | Arrested in Pandharpur for making fake currency notes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक

पंढरपुरातील घटना : मशिनसह ११,५०० रूपयांच्या बनावट नोटा जप्त ...

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; पंढरपुरातील घटना - Marathi News | Two killed in train collision; Events in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; पंढरपुरातील घटना

रेल्वेच्या धडकेत दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत आढळले ...

दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून - Marathi News | Two young men carrying a two wheeler in a gurushale fell off while washing their bikes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून

पंढरपुरातील भीमा नदीजवळील प्रकार; उजनी आणि वीर धरणातून भीमेत विसर्ग सुरू ...

विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!   - Marathi News | a thief tried to take money from donation box in Pandharpur Vitthal Temple, captured in CCTV | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!  

दक्षिणा पेटी भरल्याने पैसे वर आले होते. ते काढण्यात चोरट्याला एकदा यश आलं. ...

पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Five live cartridges seized with revolver in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

एका व्यक्तीला पोलीसांनी घेतले ताब्यात; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ...

बंगळुरूहून आणलेल्या कण्हेरी फुलांची विठ्ठल-रूक्मिणीमातेला आरास - Marathi News | Cannabis flowers brought from Bengaluru to admire Vitthal-Rukminimata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगळुरूहून आणलेल्या कण्हेरी फुलांची विठ्ठल-रूक्मिणीमातेला आरास

पंढरपूर विठ्ठल मंदीरात गणेश चतुर्थी साजरी; विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान ...

भाजपाने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला : जयंत पाटील - Marathi News | BJP reaches the climax of political adultery: Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला : जयंत पाटील

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरस तालुक्यात करणार प्रवेश ...