लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप - Marathi News | 4 crore 3 lakh aid to flood victims in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप

पिकांचे पंचनामे सुरू;  ३५९८ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा ...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती - Marathi News | Replica of the Himalayan Mountains at Vitthal-Rukmini Temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती

श्रावण सोमवार; विठ्ठल मंदीरात अवतरला कैलास पर्वत ...

शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील - Marathi News | Raghunath Patil to raise voice against bogus borrowers in the name of farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील

आमदार भारत भालके याच्यावर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा ...

मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत 2 लाखांची मागणी - Marathi News | Drunken teenager gang-rapes, threatens video viral in solapur and pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर गँगरेप, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत 2 लाखांची मागणी

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २ लाखाची मागणी ...

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक तब्बल दहा दिवसानंतर सुरू - Marathi News | Miraj-Kolhapur Rail Traffic starts after ten days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक तब्बल दहा दिवसानंतर सुरू

कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ...

विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक - Marathi News | Vitthal-Rukmini Temple Committee adopts five villages in Sangli Puritad area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

पंढरपूर; २५ लाखाच्या निधीतून गावे पुर्नउभारणी करण्यात येणार ...

उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद - Marathi News | Turn off the water discharge from the illumination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद

वीर धरणातील विसर्ग वाढविला; बोगद्यातून सीना नदीत पाण्याचा प्रवाह संथ ...

कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील १७० नागरिक दहा दिवसांपासून पंढरीत - Marathi News | 8 citizens of Kolhapur flood affected area for ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील १७० नागरिक दहा दिवसांपासून पंढरीत

पुरापूर्वी सोडलं गाव; नातलगांना म्हणाले.. आम्ही विठ्ठलाच्या नगरीत आहोत सुखरूप ...