लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
बदलीनंतर रुजू न झालेल्या अभिजित बापट यांच्यावर गुन्हा दाखल करणार - Marathi News | A case will be filed against Abhijit Bapat, who did not return after the transfer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बदलीनंतर रुजू न झालेल्या अभिजित बापट यांच्यावर गुन्हा दाखल करणार

सोलापूर मनपा आयुक्तांची माहिती : एक वर्षापूर्वी झाली होती, सोलापूरकडे फिरकलेच नाहीत ...

कोविड वॉरियर्सच्या मदतीमुळे वाढतोय होम क्वारंटाईन नागरिकांचा आत्मविश्वास - Marathi News | Confidence of Home Quarantine citizens is increasing with the help of Kovid Warriors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोविड वॉरियर्सच्या मदतीमुळे वाढतोय होम क्वारंटाईन नागरिकांचा आत्मविश्वास

१२५ योद्धे तैनात : पंढरपूर शहरात माणूस दाखल झाला की मिळते तत्काळ माहिती ...

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद - Marathi News | Vidarbha excluded from the palanquins going to Pandharpur | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद

विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आ ...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा - Marathi News | Notice to 450 abbots in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

पंढरपूर नगरपरिषद अलर्ट; परराज्यातून आलेल्या वारकºयांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई ...

नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत - Marathi News | The newlyweds feed the administration; He also helped the Covid Center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत

अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा; पंढरपुरात पार पडले तीन विवाह सोहळे ...

पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another corona positive in Karkamba in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह

प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती; संपर्कातील लोकांना तपासणीसाठी घेतले ताब्यात ...

पंढरपुरात कोविड १९ रुग्णालय करण्यास विरोध; शहरातील नागरिकांनी केला निषेध - Marathi News | Opposition to construction of Kovid 19 hospital in Pandharpur; The citizens of the city protested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात कोविड १९ रुग्णालय करण्यास विरोध; शहरातील नागरिकांनी केला निषेध

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासमोर जमाव केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा दाखल ...

कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द - Marathi News | Corona stopped waiting for Pandhari; Pandhari foot ceremony canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द

आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या ...