लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर, मराठी बातम्या

Palghar, Latest Marathi News

Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले - Marathi News | Video: The lives of three survivors of survivors are saved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले

आगवन खाडीत मासेमारी दरम्यानची घटना; अल्पवयीन दोघांची प्रकृती चिंताजनक ...

धक्कादायक! अल्पवयीन, अविवाहित मुलीचा गर्भपात?; पालघर पोलीस ठाण्यात तक्रार   - Marathi News | Shocking Miscarriage of a minor girl; Complaint to Palghar Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अल्पवयीन, अविवाहित मुलीचा गर्भपात?; पालघर पोलीस ठाण्यात तक्रार  

अल्पवयीन मुलीच्या वयाचा दाखला व पुरावे पोलीस जमवत आहेत. ...

विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड - Marathi News | Shiv Sena's struggle to make Vishwanath Patil strangle | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र थंडच : शिंदेंनी घडविली ठाकरेंशी रिसॉर्टमध्ये भेट ...

सेनेला धक्का देण्याच्या बविआच्या हालचाली; नाराजी उफाळल्याने समज देण्याचे प्रयत्न - Marathi News | Bawiyana's move to push the army; Trying to convince the angry person | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सेनेला धक्का देण्याच्या बविआच्या हालचाली; नाराजी उफाळल्याने समज देण्याचे प्रयत्न

भाजपचा खासदार लादल्यामुळे शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी त्या पक्षातील तालुका स्तरावरील काही नेत्यांना गळाला लावून धक्का देण्याच्या हालचाली बहुजन विकास आघाडीने सुरू केल्या आहेत. ...

शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार - Marathi News |  Thousands of leaders of Shiv Sena-Vaibia; Project participants will be in the fray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेना-वबिआच्या नेत्यांची लाखाची गोष्ट; प्रकल्पग्रस्तही रिंगणात उतरणार

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात शिवसेनेने भाजपाचा खासदार रिंगणात उतरविल्याने काँग्रेसप्रणित आघाडीचा भाग असलेल्या बहुजन आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे. ...

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग - Marathi News |  All of us in the battle of saving the water in Paneri - Jalpur Rajendra Singh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ...

कुणाचा झेंडा घेऊ हाती; नेत्यांच्या राजकारणात निष्ठावंतांचा जातो जीव - Marathi News |  Take up a flag; Leaders of politicians go out of politics | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कुणाचा झेंडा घेऊ हाती; नेत्यांच्या राजकारणात निष्ठावंतांचा जातो जीव

पालघर लोकसभा मतदारसंघाची मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राज्यात राज्यमंत्री पद भूषविलेल्या राजेंद्र गावित यांनी वर्षभरात प्रथम काँग्रेसमधून भाजपात आणि आता शिवसेनेत उडी मारली. ...

'उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचे लाड कसे करतात ते समोर आलं' - Marathi News | Lok Sabha elections 2019 - NCP Leader Nawab Malik criticism on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचे लाड कसे करतात ते समोर आलं'

शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे.  ...