लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर, मराठी बातम्या

Palghar, Latest Marathi News

लोकसभा निवडणूक लढवणार नाही, श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा - Marathi News | Will not contest the Lok Sabha election, the Matoshree Declaration of Srinivas Vanaga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक लढवणार नाही, श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा

पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

पालघर नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे - Marathi News | Alliance's power as expected on Palghar Municipal Council; NCP chief | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगर परिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. ...

भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित  - Marathi News | Shiv Sena's candidature for BJP MP; The names of the singers from Palghar are certain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित 

युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ...

नगराध्यक्षपद गमावल्याने युतीच्या विजयाला गालबोट - Marathi News | Due to the loss of the post of President, | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नगराध्यक्षपद गमावल्याने युतीच्या विजयाला गालबोट

निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून अन्य पक्षांतून आयात केलेले उमेदवार यश देऊन जातात, पण मतदारांना दरवेळी ते पसंत पडतेच असे नाही, हा धडा पालघर नगरपरिषदेच्या निकालाने युतीचे नेते आणि उमेदवारांना घालून दिला. ...

शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी - Marathi News | Palghar Lok Sabha Constituency shivsena Candidature rajendra gavit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी

पालघर लोकसभा निवडणुकीचा सेना-भाजपाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. ...

पालघर नगरपरिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता - Marathi News | Palghar Municipal Council Election 2019 Results Shivsena Bjp | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगरपरिषदेवर अपेक्षेप्रमाणे युतीची सत्ता

पालघर नगरपरिषदेवर २००४ पासून वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेने आताही एकहाती बहुमत मिळवत तेथील आपले वर्चस्व कायम असल्याचे आजच्या नगरपरिषदेच्या मतमोजणीतून दाखवून दिले. ...

पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी - Marathi News | 67.57% voting for Palghar Municipal Council; Today counting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगरपरिषदेसाठी ६७.५७% मतदान; आज मतमोजणी

लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता. ...

पालघर लोकसभेची समीकरणे बदलली; राष्ट्रीय व राज्य नेत्यांऐवजी स्थानिक नेत्यांवर मदार - Marathi News | Palghar changed the equations of the Lok Sabha; Instead of national and state leaders, the local leaders | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लोकसभेची समीकरणे बदलली; राष्ट्रीय व राज्य नेत्यांऐवजी स्थानिक नेत्यांवर मदार

लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर काँग्रेसने ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत पालघरची जागा बविआला सोडल्याचे जाहिर केले. ...