लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Seema Haider: सीमा हैदरचा आणखी एक प्रियकर आला समोर, तिच्या भारतात जाण्याच्या हेतूबाबत म्हणाला... - Marathi News | Another lover of Seema Haider came forward, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर हिचा आणखी एक प्रियकर आला समोर, तिच्या भारतात जाण्याच्या हेतूबाबत म्हणाला...

Seema Haider Love Story: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर ही महिला मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या भारतात येण्यावरून आणि सचिनसोबत विवाह करून हिंदू धर्म स्वीकारण्यावरू पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे. ...

'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | sunny deol gadar 2 director anil sharma called pakistani women seema haidar tara singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला 'गदर'च्या दिग्दर्शकाने म्हटलं तारा सिंग, म्हणाले... ...

पाकिस्तानचे ‘मरण’ उद्यावर...! चीनचे डावपेच नवे नाहीत - Marathi News | Foreword on Economic Situation of Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानचे ‘मरण’ उद्यावर...! चीनचे डावपेच नवे नाहीत

नाणेनिधीच्या घोषणेनुसार हे बेलआउट पॅकेज म्हणजे संकटकाळात दिलेले अर्थसाहाय्य आहे आणि आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांच्या निवेदनाचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या महापुराच्या संकटाचा ही मदत देताना अधिक विचार झालेला दिसतो. ...

ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल - Marathi News | Schedule for ICC ODI World Cup 2023 updated after Qualifier in Zimbabwe, check team India full timetable  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

ICC WC2023 Schedule Updated : झिम्बाब्वेत पार पडलेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन संघांनी भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश मिळवला. ...

'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा अन्यथा 26/11...', मुंबई पोलिसांना धमकीचा फोन - Marathi News | Seema Haider News: 'Send Seema Haider to Pakistan or else 26/11', threatening call to Mumbai Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा अन्यथा 26/11...', मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई क्राइम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे. ...

गोंधळच गोंधळ...! पाकिस्तानी हसीना सीमा हैदरचे किती 'प्रियकर'? आता समोर आला आणखी एक 'lover'! - Marathi News | How many boyfriends of Pakistani Hasina Seema Haider Now another lover has come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोंधळच गोंधळ...! पाकिस्तानी हसीना सीमा हैदरचे किती 'प्रियकर'? आता समोर आला आणखी एक 'lover'!

Seema Haider Love Affairs : पाकिस्तानी महिला सीमा हैदरसोबत PUBG खेळणारा आणखी एक तरुण आला समोर... केले मोठे दावे...! ...

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, त्या प्रस्तावाला दिला पाठिंबा - Marathi News | India supported Pakistan in the United Nations and supported that proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, त्या प्रस्तावाला दिला पाठिंबा

India Vs Pakistan: एकमेकांचे शेजारी पण कट्टर वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये वेगळेच चित्र दिसले. ...

सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा - Marathi News | Threats of Pakistani bandits from Seema Haider, talk of her being an ISI agent | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

सीमाच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ती पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बेधडकपणे उत्तर देताना दिसते. ...