मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पाकिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Pakistan, Latest Marathi News
मी इस्लामाबादला पोहोचल्यावर मला अटक केली जाईल, असे सांगतानाचा व्हिडीओ इम्रान खानने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ...
क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानची टीम २००७ मध्ये एकमेकांना भिडली होती. त्यात पाक खेळाडूंची कामगिरी खराब झाली. ...
रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता. ...
Shoiabh Akhtar on umran malik : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...
Gautam Gambhir and Shahid Afridi : सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. ...
Asia Cup 2023: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठे विधान केले आहे. ...
Pakistan Army News: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. ...
virender sehwag on shoaib akhtar: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शोएब अख्तरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ...