अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पाकिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Pakistan, Latest Marathi News
मोफत पिठाचे वाटप सुरू असताना खैबर पख्तुनख्वामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...
Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडलाय. आयएमएफने अजुनही कर्ज दिलेले नाही. ...
PAK vs AFG, 2nd T20I : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...
वुमन्स प्रीमिअर लीगची फायनल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळविण्यात आली. मुंबईने ही स्पर्धा जिंकली आहे. ...
Pakistan Economy Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. ...
shoaib akhtar afghanistan : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...
अफगाणिस्तानने ६ गडी राखून पाकिस्तानचा केला पराभव ...
काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर ज्या अविर्भावात पाकिस्तानने भारताशी उरले सुरलेले संबंध तोडले होते, त्याच वेगाने पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दिल्लीत आले आहेत. ...