"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर? "मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा 'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सह अध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा... मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले... जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच... राज्य निवडणूक आयोगाची ४ वाजता पत्रकार परिषद सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी... कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे... जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
पद्मश्री पुरस्कार FOLLOW Padma shri awards, Latest Marathi News
प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ...
दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...
अशोक सराफ यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लेक अनिकेत सराफ याने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. ...
पद्मश्री अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण जागवून भावुक प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफ लक्ष्याबद्दल काय म्हणाले? ...
अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसत आहेत. या मालिकेच्या सेटवर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ...
दिल्लीवरुन मुंबईत परतताना अशोक सराफ यांना विमानात आणखी एक सरप्राइज मिळालं. अशोक सराफ ज्या विमानात बसले होते ते विमान त्याची पायलट त्यांची सख्खी भाची होती. ...
You have enhanced the pride of the country! The country has honored talented women by giving them the 'Padma' award, see who they are? २०२५ मधील पद्म पुरस्कार मिळालेल्या भारत कन्या कोण आहेत पाहा. देशाला त्यांचा अभिमान आहे. ...
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...