लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार

Padma shri awards, Latest Marathi News

पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा - Marathi News | actor Ashok Saraf name recommended for Padma Award Announcement by Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

लोकांना हसवण्याबरोबरच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला ...

उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Senior theatre artist of Gadchiroli dr. Parshuram Khune honored with Padma Shri award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाट्यकलावंत परशुराम खुणेंच्या पाच दशकांच्या सेवेचा सन्मान, ५००० नाटकांतून ८०० भूमिका साकारल्या ...

रवीना टंडन पद्मश्री पुरस्काराने सम्मानित, म्हणाली, 'माझं योगदान...' - Marathi News | Raveena Tandon honored with Padma Shri Award also Natu Natu composer also awarded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडन पद्मश्री पुरस्काराने सम्मानित, म्हणाली, 'माझं योगदान...'

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सामाजिक कार्यासाठी रवीनाला सम्मानित करण्यात आले. ...

'तुम्ही मला चुकीचं ठरवलं'; अहमद कादरी मोदींना स्पष्टच बोलले, Video व्हायरल - Marathi News | 'You got me wrong'; Ahmed Qadri spoke clearly to Modi, Video viral on padma shri award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही मला चुकीचं ठरवलं'; अहमद कादरी मोदींना स्पष्टच बोलले, Video व्हायरल

व्हायरल व्हिडिओत शाह कादरी हे मोदींचे आभार मानताना दिसत आहेत. ...

जिच्यासोबत फोटोसाठी खाली बसला 'विराट'; 'ती' तरुणी कोण? - Marathi News | With whom 'Virat' sat down for a photo; Who is 'that' young woman? avani lekhare padma shri winner in paralympic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जिच्यासोबत फोटोसाठी खाली बसला 'विराट'; 'ती' तरुणी कोण?

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा त्याच्या आक्रमक शैलीमुळे जेवढा सर्वपरिचीत आहे, तितकाच तो त्याच्या विनम्र स्वभावामुळेही अनेकांना माहिती आहे. ...

Raveena Tandon Daughter : पद्मश्री पुरस्काराच्या आनंदात रवीनाची पार्टी, लेक 'राशा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा - Marathi News | Raveena tandon throw party in the joy of PadmaShri award all eyes on daughter rasha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री पुरस्काराच्या आनंदात रवीनाची पार्टी, लेक 'राशा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा

बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडनने दिली खास पार्टी, १७ वर्षांची लेक राशाला बघितलंत का? आईसारखीच आहे सुंदर ...

गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल - Marathi News | PadmaShri awarded to Gajanan Mane; central government took note of the 35 years of service of leprosy patients | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल

दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी पद्मश्री मिळवणारे गजानन माने हे देशातील दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. ...

रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर, संगीत दिग्दर्शक एम कीरावानीही पद्मश्री पुरस्काराने सम्मानित - Marathi News | raveena tandon and m m keerawani awarded padmashri zakir hussain to get padmavibhushan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्म पुरस्कारांची घोषणा, रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर

७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ...