लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी - Marathi News | NSUI agitation at sant gadge baba amravati university, students demand online exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी एनएसयूआयचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांची उपस्थिती ...

भूलभुलैया...दीडशे ॲपवरून म्हणे झटपट कर्ज, फसवणुकीच्या शेकडो तक्रारी पुढे - Marathi News | Instant loan from one and a half hundred apps, hundreds of complaints of fraud revealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूलभुलैया...दीडशे ॲपवरून म्हणे झटपट कर्ज, फसवणुकीच्या शेकडो तक्रारी पुढे

‘आ बैल मुझे मार’ पासून सावधान, शहरातील अनेक नागरिकांना कोणतेही तारण न देता तात्काळ कर्ज मंजूर करण्यात येईल, असे मेसेज येतात. याला भुलून नागरिक ॲप डाऊनलोड करतात. ...

Traffic Rules: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोंचा दंड - Marathi News | Violation of traffic rules Thousands fined on Raj Thackeray car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Traffic Rules: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोंचा दंड

पुण्यात मागील वर्षभरात हजारो पुणेकरांकडून कोट्यावधीचा दंड आकारण्यात आला आहे ...

Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग - Marathi News | Summer Special Shopping: Women western wear one piece dress shopping just under Rs. 350! Best options at low cost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Summer Special Shopping: खास उन्हाळ्यासाठी वन पीस (one piece shoppimg) घेण्याच्या विचारात असाल तर हे ४ पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. स्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे.. ...

स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू - Marathi News | Online Shopping: Every kitchen must have such type of knife set, best knife set at low price  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकघरात चाकू-सुऱ्यांना धार नाही? खरेदी करा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत धारदार चाकू

Shopping Tips: चाकू हा प्रत्येक स्वयंपाक घरातला एक महत्त्वाचा घटक.. काम झटपट करायचं असेल तर हाताशी असे दोन- तीन चाकू हवेच. म्हणूनच तर पहा ऑनलाईन चाकू- सुरी (knife purchase) खरेदीचे हे स्वस्त पर्याय. ...

लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’ - Marathi News | online fraud of 8.21 lakh in the name of kbc | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. ...

केसपेपर व औषधोपचाराच्या फाईलची चिंता मिटली, सरकारी रुग्णालयात एका क्लिकवर मिळणार रुग्णांची माहिती - Marathi News | The work of government hospitals in Kolhapur district will be done online through e Sushruta system | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केसपेपर व औषधोपचाराच्या फाईलची चिंता मिटली, सरकारी रुग्णालयात एका क्लिकवर मिळणार रुग्णांची माहिती

ही प्रणाली सुरु झाल्यावर केवळ एका टोकन नंबरवर संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे ...

हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा - Marathi News | Google courier company mobile number searched, Online fraud of Rs 93,000 for an old woman in Hedvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुगलवर सर्च केला कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक, हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला ... ...