lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Summer Special Shopping: खास उन्हाळ्यासाठी वन पीस (one piece shoppimg) घेण्याच्या विचारात असाल तर हे ४ पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. स्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:23 PM2022-04-28T17:23:31+5:302022-04-28T17:24:25+5:30

Summer Special Shopping: खास उन्हाळ्यासाठी वन पीस (one piece shoppimg) घेण्याच्या विचारात असाल तर हे ४ पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. स्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे..

Summer Special Shopping: Women western wear one piece dress shopping just under Rs. 350! Best options at low cost | Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Highlightsस्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे..

उन्हाळ्याच्या दिवसांत वन पीस ड्रेसची चांगलीच क्रेझ असते. या दिवसांत अनेक लोक फिरायला जाण्याचे बेत आखतात. अशा वेळी आपल्याकडे एखादा ट्रेण्डी वन पीस असायलाच हवा.. गरमीमुळे या दिवसांत जीन्स वापरणं फारसं आरामदायी नसतंच. त्यामुळे छान हलके- फुलके स्टायलिश वेस्टर्न वेअर शॉर्ट वनपीस (western wear short one piece dress) जास्त कम्फर्टेबल तर असतातच पण त्यामुळे तुमचा लूकही पुर्णपणे बदलून जातो. म्हणूनच कमी किमतीत पण दर्जेदार वनपीस खरेदी करायचे असतील, तर हे ४ पर्याय एकदा बघायलाच पाहिजेत. (online shopping tips)

 

१. सॉलीड ग्रीन रंगात येणारा हा स्लिव्हलेस वनपीस तुम्ही आरामात कुठेही कॅरी करू शकता. ड्रेसचा कपडा अतिशय आरामदायी आहे. शिवाय उन्हाळ्यात ग्रीन, बॉटल ग्रीन असे रंगही ट्रेण्डमध्ये असतात. ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा ड्रेस केवळ २२४ रुपयांना उपलब्ध आहे. आता एवढा स्वस्त मिळत असल्यावर वेळ घालवून नका. लगेच डिटेल्स चेक करून खरेदी करून टाका. 
Click To Buy:
https://bit.ly/3voshX6

 

 

२. वाईन रंगात येणारा हा ड्रेस बऱ्यापैकी लाँग आणि घेरदार आहे. स्ट्रेपी बेल्टमुळे याचा लूक निश्चितच अधिक आकर्षक झाला आहे. ड्रेसच्या वरच्या भागात स्मोकिन डिझाईन केलं असून त्याचा कपडा रेयॉन प्रकारचा आहे. शॉपिंग साईटवर हा ड्रेस केवळ २७५ रुपयांना उपलब्ध आहे. 
Click To Buy:
https://bit.ly/38vvRp4

 

 

३. फ्लॉवरी प्रकारातले ड्रेस आवडत असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या ड्रेसचा नक्कीच विचार करू शकता. उन्हाळ्यात पांढऱ्या किंवा फिक्या रंगातले फ्लोरल प्रिंट नेहमीच इन असते. शिवाय या ड्रेसचा आणखी एक फायदा असा की कंबरेला एक बेल्ट दिलेला आहे. त्यामुळे हा ड्रेस खूप परफेक्ट फिटिंगचा नाही आला तरी तुम्ही तो बेल्ट ॲडजस्ट करून ड्रेस तुमच्या फिटींगनुसार करून घेऊ शकता. ऑनलाईन साईटवर हा ड्रेस २९९ रुपयांना उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09Q694XTD

 

 

४. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही शॉर्ट वेस्टर्न वन पीस खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ड्रेस खरेदी करताना तुमचं साईज मात्र अचूक निवडता यायला हवं. जेणेकरून ड्रेसची फिटींग परफेक्ट दिसेल. ऑनलाईन साईटवर हा ड्रेस ३३९ रुपयांना उपलब्ध आहे. 
Click To Buy:
https://bit.ly/3ESvSzL

 

Web Title: Summer Special Shopping: Women western wear one piece dress shopping just under Rs. 350! Best options at low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.