lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समर स्पेशल शॉपिंग

Summer Special Shopping

Summer special shopping, Latest Marathi News

Summer Special Shopping : - उन्हाळ्यात मस्त , गारेगार आणि किफायतशीर खरेदीचे ट्रेंडी पर्याय. 
Read More
उन्हाळ्यात कूलर खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी तपासा, नाहीतर महागडं कुलर घेऊन पस्तावाल - Marathi News | 5 important tips for purchasing air cooler, how to choose perfect air cooler for home, what should be the ideal size of cooler | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कूलर खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी तपासा, नाहीतर महागडं कुलर घेऊन पस्तावाल

Summer Special Shopping For Air Cooler: उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कूलर खरेदी करणार असाल तर खरेदी करण्यापुर्वीच काही गोष्टींची खात्री करून घ्या...जेणेकरून तुमची कूलरची निवड फसणार नाही. (5 important tips for purchasing air cooler) ...

गुलाबीसर जांभळी साडी आणि..! उन्हाळ्यात वापरा जांभळा रंग, समर फॅशनच्या दुनियेतला नवा ट्रेण्ड - Marathi News | summer cool color -lavender and pink shades, new fashion trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबीसर जांभळी साडी आणि..! उन्हाळ्यात वापरा जांभळा रंग, समर फॅशनच्या दुनियेतला नवा ट्रेण्ड

जांभळा, गुलाबीसर जांभळा आणि जांभळ्याच्या हलक्या शेड्स तुमचा लूक बदलून टाकतील. ...

उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार - Marathi News | Harsh Summer: Sales of AC, Sunscreen will increase, demand for daily use items will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उन्हाळा कडक : एसी, सनस्क्रीनची विक्री वाढू लागली, दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढणार

Summer: आता उन्हाळा जाणवू लागला असून, वातानुकूलित यंत्रे (एसी) आणि सनस्क्रीनच्या विक्रीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून असे ३ महिने देशात भीषण उष्णता राहील. ...

माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी  - Marathi News | How to choose perfect matka or math for summer, Math or matka shopping for summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी 

How To Choose Perfect Matka Or Math For Summer: उन्हाळ्यासाठी माठाची खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी तपासून घ्या. जेणेकरून तुमची माठाची खरेदी अगदी परफेक्ट होईल. (Math or matka shopping for summer) ...

उन्हाळ्यासाठी हलका- फुलका कॉटन कुर्ता घ्यायचा? ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत पाहा कुर्त्याचे सुंदर पर्याय - Marathi News | Cotton kurta or cotton top shopping for women under 300, Shopping tips for summer, summer special shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यासाठी हलका- फुलका कॉटन कुर्ता घ्यायचा? ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत पाहा कुर्त्याचे सुंदर पर्याय

Shopping Tips For Cotton Kurta: उन्हाळ्यासाठी काॅटन कुर्त्यांची खरेदी करायची असेल तर हे काही स्वस्तात मस्त मिळणारे पर्याय एकदा पाहून घ्या.. ...

डिझायनर समर वेअर विसरा, उन्हाळ्यात कुल दिसण्याचा हा घ्या नवा एकदम स्वस्त मस्त ट्रेण्ड - Marathi News | Summer in a bottle : wear your summer color, cost effective trendy idea.. summer special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिझायनर समर वेअर विसरा, उन्हाळ्यात कुल दिसण्याचा हा घ्या नवा एकदम स्वस्त मस्त ट्रेण्ड

समर कलरचे कपडे घालता येत नाहीत? - ना सही! ते सगळे ब्राइट रंग एका बाटलीतून प्रकटले तर. समर इन अ बॉटल. (summer in a bottle) ...

Summer Special: वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग - Marathi News | Summer Special Shopping: Women western wear one piece dress shopping just under Rs. 350! Best options at low cost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेस्टर्नवेअर स्टायलिश वनपिस खरेदी करताय? 4 पर्याय, 350 रुपयांपासून बजेट शॉपिंग

Summer Special Shopping: खास उन्हाळ्यासाठी वन पीस (one piece shoppimg) घेण्याच्या विचारात असाल तर हे ४ पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. स्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे.. ...

उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय ! - Marathi News | Shopping Tips: Simple, attractive and daily wear gown just in 300 Rs. Must check these options | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय !

Daily Wear Gown: उन्हाळ्यासाठी स्वस्तात मस्त हलके- फुलके कॉटन गाऊन (cotton gown) शोधत असाल, तर हे आकर्षक पर्याय एकदा नक्कीच तपासून पहा.. ...