लासलगाव येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी भावात दोनशे रूपयांची तेजी होऊन १८७५ वाहनातील लाल कांदा १५०० ते ३८०० रुपये व सरासरी ३३०० रुपये दराने विक्री झाला. सोमवारी १८०५१६ क्विंटल कांदा लिलाव १२०० ते ३४०२ रुपये भावाने विक्री झाला. ...
चांदोरी : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या निफाड तालुका अध्यक्षपदी नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांची नियुक्ती करण्यात आली. सघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या हस्ते साठे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले ...