लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा बाजारभावाची कोंडी फोडण्याचे सहा उपाय; जाणून घ्या - Marathi News | Six solutions to break the dilemma of onion market prices; find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा टंचाई व बाजारभाव

साठवणुकीची चांगली सोय नसल्याने काढणीनंतर शेतकऱ्यांना कांदा तत्काळ विकावा लागतो. शीतगृहांच्या साखळीसोबतच कांदा लागवड ते काढणीपर्यंतचे योग्य व्यवस्थापन केले, तर कांदा बाजारभावाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन - Marathi News | Good day to onion farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

सध्या बाजारात नवीन कांद्याची आवक एकदम कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत कांदा असून दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात हळूहळू घसरण सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

रब्बीसाठी कांदा लागवड करताय? कांद्याचे बी यंदा काय भावाने मिळणार? - Marathi News | Growing onions for the rabbi? What is the price of onion seeds this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीसाठी कांदा लागवड करताय? कांद्याचे बी यंदा काय भावाने मिळणार?

लागवड करताना काय काळजी घ्याल? ...

कांद्याने गाठली शंभरी,  किरकाेळ बाजारात ८० रुपये किलो, पुरवठ्यावर परिणाम - Marathi News | Onion reaches par 100 rupees in markets Rs 80 per kg in retail market impact on supply | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांद्याने गाठली शंभरी,  किरकाेळ बाजारात ८० रुपये किलो, पुरवठ्यावर परिणाम

मार्केट बंदचा बसला फटका, आज ठरणार पुढील दर ...

सोलापुरी कांदा बाजारभाव आता साडेआठ हजारांवर - Marathi News | Solapuri onion now at eight thousand five hundred per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरी कांदा बाजारभाव आता साडेआठ हजारांवर

कांदा बाजारभाव पाच हजारांवरून बुधवारी ६००० रुपये आणि गुरुवारी ७००० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी मात्र चक्क दर ८५०० रुपयांवर पोहोचला. बुधवारपासून चार दिवसांतच कांद्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ...

तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी - Marathi News | Onion-garlic-free food will now be available in prisons, Prisons Department has issued a circular | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

कैद्यांच्या मागणीनुसारच निर्णय झाल्याची माहिती ...

सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव - Marathi News | Soybeans rates are stable while onion rates rises today market price market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव

कांद्याचे दर वाढत असून टिकवणक्षमता असलेला आणि साठवून ठेवलेला कांदाही आता बाजारात येऊ लागला आहे. ...

दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित - Marathi News | Restrictions on onion exports to curb price hike, minimum export price fixed at $800 per tonne | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित

दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले ...