नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांवर (FPO) सध्या आरोप होत आहेत. त्याअनुषंगाने वास्तव काय आहे, त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. ...
पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ...