lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या...

राज्यात आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या...

What is the market price of onion in the state today? Find out... | राज्यात आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या...

राज्यात आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या...

बाजार समिती निहाय दर जाणून घ्या...

बाजार समिती निहाय दर जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरांमध्ये चढ उतार होत आहे. कांद्याला अडीच हजार ते ५ हजार प्रति क्विंटल भाव मिळतानाचे चित्र आहे. किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपयांनी कांदा विक्री होत असताना राज्यातील वेगवेगळया बाजारसमितीमध्ये कांद्याची किती आवक झाली? कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला? जाणून घेऊया...

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

01/11/2023

कोल्हापूर

---

क्विंटल

3511

1500

5500

3300

अकोला

---

क्विंटल

760

2000

5000

4500

छत्रपती संभाजीनगर

---

क्विंटल

1408

1600

4400

3000

मुंबई - कांदा बटाटा मार्केट

---

क्विंटल

9300

2800

5200

4000

जुन्नर -आळेफाटा

चिंचवड

क्विंटल

12586

1200

5310

2500

कराड

हालवा

क्विंटल

150

4500

5600

5600

अकलुज

लाल

क्विंटल

285

1000

4800

4000

लासलगाव

लाल

क्विंटल

24

1600

4200

3200

जळगाव

लाल

क्विंटल

469

1500

4127

2902

नागपूर

लाल

क्विंटल

2000

4500

5500

5250

साक्री

लाल

क्विंटल

4870

1800

4750

4300

अमरावती- फळ आणि भाजीपाला

लोकल

क्विंटल

258

2000

5500

3750

चाळीसगाव-नागदरोड

लोकल

क्विंटल

700

1500

4477

3100

मंगळवेढा

लोकल

क्विंटल

128

1200

5000

4000

कामठी

लोकल

क्विंटल

4

3000

4000

3500

कल्याण

नं. १

क्विंटल

3

3500

5500

4500

नागपूर

पांढरा

क्विंटल

1500

5000

6000

5750

येवला

उन्हाळी

क्विंटल

5000

1300

4700

3900

लासलगाव

उन्हाळी

क्विंटल

8464

1800

4899

4200

लासलगाव - विंचूर

उन्हाळी

क्विंटल

6500

2000

4701

4200

मालेगाव-मुंगसे

उन्हाळी

क्विंटल

14000

1500

4450

3950

सिन्नर - नायगाव

उन्हाळी

क्विंटल

173

1000

4401

4000

संगमनेर

उन्हाळी

क्विंटल

2076

300

5011

2655

पिंपळगाव बसवंत

उन्हाळी

क्विंटल

13500

2800

5452

4200

भुसावळ

उन्हाळी

क्विंटल

5

3500

5000

4000

उमराणे

उन्हाळी

क्विंटल

8500

1500

4242

3500

 

Web Title: What is the market price of onion in the state today? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.