लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

कांदा पेमेंटसाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले - Marathi News |  Farmers have failed to pay for onion payment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा पेमेंटसाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले

सटाणा : सात महिने उलटूनही संबंधित व्यापाºयांकडून चेक बाउन्सचे कांदा पेमेंट न मिळाल्याने संतप्त झालेल्या ७० ते ८० शेतकºयांनी ... ...

कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक चिंतीत - Marathi News | Productive concerns due to the decline in onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक चिंतीत

कांद्याच्या वाढलेल्या दरात घसरणीचे वातावरण सुरु झाल्याने कांदा उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण आहे तर व्यापारी वर्गानेही कांदा खरेदीबाबत सावध पवित्रा घेतल्याने खरेदी विक्र ी च्या व्यवहार प्रणालीत अिस्थर व असमतोलाचे वातावरण आहे ...

सातशे रुपयांनी वधारला कांदा - Marathi News | Onion prices rose by Rs 700 to Rs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सातशे रुपयांनी वधारला कांदा

कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्या ...

राज्यातील कांदा अनुदानाचे ३८५ कोटी अडकले - Marathi News | 385 crore stuck in the state got stuck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कांदा अनुदानाचे ३८५ कोटी अडकले

राज्यात आतापर्यंत ११२ कोटी वाटप; नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम ...

कांदाप्रश्नी लवकरच जनआंदोलन - Marathi News | Today's mass movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाप्रश्नी लवकरच जनआंदोलन

राजू शेट्टी : लासलगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद ...

कळवणला कांदा दरात झाली घसरण - Marathi News | Falling at Onion Rate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला कांदा दरात झाली घसरण

देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा नि ...

कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने नाराजी - Marathi News | Angered by the closure of the onion export promotion plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने नाराजी

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : फेरविचार करण्याची मागणी ...

कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान शून्यावर - Marathi News | Onion export promotion grant zero | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान शून्यावर

केंद्र सरकारने कांद्यासाठीचा निर्यात प्रोत्साहन दर शून्य टक्के केल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होऊन कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...