लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो - Marathi News | Onion 40 rupees kg due to effect of Sangli, Kolhapur flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो

आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. ...

पूरग्रस्तांसाठी कांद्याची मदत - Marathi News | Onion help for flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्तांसाठी कांद्याची मदत

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे. ...

लाल कांद्याची लागवड खोळंबली - Marathi News | The cultivation of red onion is dull | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांद्याची लागवड खोळंबली

पाण्याचा अभाव : क्षेत्रात घट होण्याची शक्यता ...

कांदा अनुदानाच्या चार हजारांवर अपात्र अर्जांची होणार नव्याने चौकशी  - Marathi News | Ineligible applications will be scrutinized again on four thousand onion subsidies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा अनुदानाच्या चार हजारांवर अपात्र अर्जांची होणार नव्याने चौकशी 

सोलापूर बाजार समिती; सचिवाच्या पत्राची दखल, १२०६ अर्जांची चौकशी अद्याप अपूर्ण ...

कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी - Marathi News | Demand for deposit of onion subsidy to farmers account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी

गत रब्बी हंगामातील कांद्याचे अनुदान शेतकº्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ...

येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून - Marathi News |  Yeola, in the Sunshine markets, keep the onion ink | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला, अंदरसूल बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून

येवला व अंदरसूल बाजार आवारात गेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती. ...

कळवण तालुक्यातील कांदा युरोपात - Marathi News | Kanda Europea in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यातील कांदा युरोपात

कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक ...

पिंपळगावी तृतीयपंथियांकडून शेतकऱ्यांची लूट - Marathi News |  Plunder of farmers from Pimpalgaon thirds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी तृतीयपंथियांकडून शेतकऱ्यांची लूट

पिंपळगाव बसवंत : कांदा भाव तेजीत असल्याने तृतीयपंथियांकडून पिंपळगाव बाजार समितीत येणा-या शेतकऱ्यांच्या वाहनातून प्रत्येकी ५ किलो कांदे बळजबरीने काढत लूट सुरू असल्याच्या पोस्टसह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र याबाबत पिंपळगाव बाजार समिती ...