केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कांद्याचे भाव ३९ ते ४० रुपये किलो आहेत. काही विक्रेते कांद्याच्या गुणवत्तेनुसार तो ५० रुपये किलो दरानेही विकतात. ...
उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे. ...
आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र ...