दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. ...
कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क् ...
बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. १६) शुक्र वारच्या तुलनेत २७० रूपयांची तेजी होऊन ३४१२ रूपये हे सर्वाधिक कांदा भाव जाहीर झाले. ...
शेतकºयांना थोडा चांगला दर मिळून खिशात चार पैसे खुळखुळण्याचे स्वप्न पडू लागले, की ग्राहक हिताच्या नावाखाली सरकार लगेच हस्तक्षेप करून आयातीसारखे निर्णय घेते. ...