लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला - Marathi News | In the sieve, urea was burned by 3 quintals of onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला

देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी ...

उपराजधानीत कांदा @ ६५ - Marathi News | Onion in the Nagpur @ 65 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत कांदा @ ६५

सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. ...

कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट - Marathi News | What is the reason for the sudden rise in onion prices? Visit Lasalgaon Market Committee of Agriculture and Consumer Welfare Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट

भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. ...

उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | A review of the high level onion by the central authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व ना ...

कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी - Marathi News | After the onion price is 5 rupees, senior officer of the center will come to Lasalgavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाब ...

कांद्याचे भाव कोसळले; घोडेगावला शेतक-यांचा रास्ता रोको  - Marathi News | Onion prices fell; Stop the farmers' road to Ghodgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचे भाव कोसळले; घोडेगावला शेतक-यांचा रास्ता रोको 

६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान  लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक ...

कांदा अनमोल; टोमॅटो मातीमोल - Marathi News | Onion is precious; Tomato prizes is decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा अनमोल; टोमॅटो मातीमोल

मागील दोन वर्षांपासून कांद्याला योग्य दर न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे तोट्यात होता... ...

मुंबईत कांद्यासह भाजीपाला महागला - Marathi News | Vegetables became expensive with onion in Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईत कांद्यासह भाजीपाला महागला

मुंबईमध्ये कांद्यासह भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात आहे... ...