केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा ...
येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ...
वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता. ...