मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. ...
नाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली ...
पांडाणे : सध्या कोरोणा विषाणूने संपूर्ण भारतात हात पाय पसरले असून, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. तसेच पांडाणे परिसरात कांदा काढणीस सुरुवात झाली असून, बाजारात कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. ...
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्या ...
कोरोनाच्या महामारीमुळे देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यानंतरही, राज्य आणि केंद्र सराकारची पुढील दिशा काय, हे अद्याप निश्चित नाही. ...
कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची ...