कोरोना विषाणू प्रादुर्भावाने शेतमालाला मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांद्याचे दर घसरस असल्याने मानोरी, देशमाने, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जऊळके, खडकीमाळ, कोटमगाव परिसरात उन्हाळ कांदा चाळीत साठविला जात आहे. ...
शासनाने कांदा 20 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करावा तसेच कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. ...
कळमन्यात ६० रुपयांवर गेलेल्या कांद्याचे भाव लॉकडाऊनमुळे फारच कमी झाले असून, ३ ते ८ रुपये किलो भावाने विकल्या जात आहेत. या भावातही खरेदीदार नसल्याने कांदा सडत आहे. दररोज १० टनापेक्षा जास्त कांदे फेकून द्यावे लागत आहे. ...
कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अकोला जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. ...
राजापूर परिसरात उन्हाळ कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. उन्हाळ कांद्याला सध्या चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा साठवणुकीला पसंती दिली आहे. ...
अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्र ...