काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगा ...
लासलगाव येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील ...
उमराणे येथील बाजार समितीत टोकन पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू केल्याने टोकन मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कांदा विक्रेते जास्त व टोकन कमी अशी अवस्था निर्माण झाली होती. बहुतांशी शेतकºयांना टोकन मिळाले नसल्याने त ...
विंचूर : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या विंचूर उपबाजार आवारावर सोमवार (दि.6) पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली. ...
कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे. ...
भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धत ...