लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

गोणीतून कांदा लिलावास पिंपळगावी शेतकऱ्यांचा प्रतिसाद - Marathi News | Farmers' response to onion auction from Goni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोणीतून कांदा लिलावास पिंपळगावी शेतकऱ्यांचा प्रतिसाद

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्या ...

कांदा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम - Marathi News | Impact on onion buying transactions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम

मजुरांची अडचण व परराज्यात कांदा पाठविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणाली पूर्ण करण्यासाठीच्या समस्या व्यापारीवर्गासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्र ी मंदावली आहे. ...

कांदा भावात 300 रूपयांची घसरण .कांदा उत्पादक चिंतेत - Marathi News | Onion prices fall 300 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भावात 300 रूपयांची घसरण .कांदा उत्पादक चिंतेत

लासलगाव येथील कांदा गोणी लिलावात गोणी संख्या वाढली असली तरी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात 300रूपयांची घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी दिसुन आली. ...

कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका - Marathi News | Onion seed production will be hit this year due to shortage of bees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका

चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. ...

कांदा उत्पादकांना आर्थिक फटका - Marathi News | An economic blow to onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादकांना आर्थिक फटका

मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन ...

कांद्याचा पुन्हा वांधा! - Marathi News | Hunger again! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचा पुन्हा वांधा!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्या ...

कळवण बाजार समिती बंद - Marathi News | Kalvan Market Committee closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण बाजार समिती बंद

मार्च २०२० आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करणे व राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव दि. ३ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती धनंजय पवा ...

नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक - Marathi News | 400 tonnes of potatoes and 5 tonnes of onion balance in Nagpur without sale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत. ...