लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना - Marathi News | Onion ride through the red; The first bus left Akole for Vashi market | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना

अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे. ...

जिल्ह्यात कांदा बियाण्याचा तुटवडा; दर वाढले - Marathi News | Shortage,of, onion, seeds, in, the, district; Rates, increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कांदा बियाण्याचा तुटवडा; दर वाढले

नाशिक : गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, ...

कांद्याचे दर घसरल्याने पंतप्रधानांना साकडे - Marathi News | As the price of onion goes down, so does the Prime Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे दर घसरल्याने पंतप्रधानांना साकडे

राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ...

शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Refusal of farmers to relocate sub-markets in Shirasgaon; Time of starvation over a hundred jobs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ

सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे.  ...

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत - Marathi News | Onion growers in trouble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला. ...

वरोरा तालुक्यात तयार होत आहे ‘कांदा चाळ’ - Marathi News | 'Kanda Chaal' is being set up in Warora taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा तालुक्यात तयार होत आहे ‘कांदा चाळ’

तालुक्यातील शेतकरी यापूर्वी पाच आर जमिनीमध्ये कांद्याची लागवड करीत होते. यामध्ये कुटुंबाकरिता कांदा वर्षभर पुरत असे. कांदा खराब होतो त्यामुळे त्याची साठवण करणे मोठी कसोटी असते. कांद्याचे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात पाऊस असल्यामुळे पीक ...

कोरोनामुळे बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवण - Marathi News | Onion storage by farmers reason low market prices due to corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोनामुळे बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवण

कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाऊल ...

२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन ! - Marathi News | onion is 2 to 4 rupees per kg; Lockdown on the roots of onion grower farmers ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन !

लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे. ...