जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद ...
वणी : येथील उपबाजारात कांदद्याला ३९८१ रूपये दर मिळाल्याने उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत. आवक कमी झाली मात्र दरात तुलनात्मक तेजी झाल्याने आर्थिक प्रणालीत वाढ झाली आहे. शनिवारी वणी उपबाजारात कांद्याला ३९८१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ...
कळवण : देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ...
नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे. ...
पेठ : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर बंदी घालून शेतकर्यांची निराशा केली असल्याने या निर्णयाचा फेरविचार करून निर्यात बंदी ऊठवावी अशी मागणी पेठ तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. ...