पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित कांदा अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...
कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २३ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र त्यासाठीचे निकषही समजावून घेणे आवश्यक आहेत. ...
आशियातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारसमिती जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निर्षेधार्थ आज बंद ठेवण्यात आली होती, तसेच उपबाजार समिती विंचूरही बंद होती. ...