कांदा बाजारभाव घसरणीला लागल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कांदा अनुदान, निर्यातशुल्क व नाफेड खरेदी बाबत कांदा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र ...
आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव, धान्य बाजारभाव, फळे व फुले बाजारभाव अशा प्रकारचे होते. ...
आज दिनांक ९ सप्टेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, पुणे, नगर, अमरावती यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे दर असे होते. ...
नाफेडच्या (Nafed) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष योजनेअंतर्गत आजपर्यंत सुमारे साडेदहा हजार मे.टन कांद्याची खरेदी झाली असून एकूण २ लाख मेट्रिक टनाच्या बफर स्टॉकच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही खरेदी पाच टक्केच आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...
बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव २८०० रुपयांवर पोहोचले असताना नाफेड केवळ २४१० रुपयाने खरेदी करू पाहत आहे. नाफेडच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. ...