लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला, मराठी बातम्या

Ola, Latest Marathi News

OLA इलेक्ट्रिकचे CEO भाविश अग्रवाल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | OLA CEO Bhavish Aggarwal: Arrest warrant issued against Bhavish Aggarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA इलेक्ट्रिकचे CEO भाविश अग्रवाल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या प्रकरण...

OLA CEO Bhavish Aggarwal Arrest: या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...

२० रुपयांपर्यंत येऊ शकतो Ola Electric चा शेअर; ब्रोकरेजचा मोठा इशारा, स्टॉकमध्ये आणखी झाली घसरण - Marathi News | Ola Electrics stock may reach Rs 20 Big warning from brokerage stock falls further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० रुपयांपर्यंत येऊ शकतो Ola Electric चा शेअर; ब्रोकरेजचा मोठा इशारा, स्टॉकमध्ये आणखी झाली घसरण

Ola Electric Shares: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये आज १६ फेब्रुवारी रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे प्रकरण? ...

Ola ची डोकेदुखी संपेना! निव्वळ तोटा ₹४८७ कोटींवर, तर महसूलही ५५% नं घसरला; आता शेअर्सवर नजर - Marathi News | Olas headache is not over Net loss increases to rs 487 crore revenue also fell by 55 percent Now keep an eye on the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola ची डोकेदुखी संपेना! निव्वळ तोटा ₹४८७ कोटींवर, तर महसूलही ५५% नं घसरला; आता शेअर्सवर नजर

Ola Electric Q3 Results and Stock Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ...

OLA UBER Strike: ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, कारण काय? - Marathi News | app cabs Strike Ola Uber Rapido drivers to strike on Saturday Passengers likely to suffer what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला, उबर, रॅपिडो चालकांचा शनिवारी संप; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, कारण काय?

OLA UBER Strike: ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाईक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियननं शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. पाहा काय आहे कारण? ...

आकडे आले...! डिस्काऊंट देऊनही ओलाची विक्री वाढेना, टीव्हीएस नेहमीप्रमाणे १ नंबर, एथर... - Marathi News | Top 5 Electric Scooters India January 2026 : The figures are in...! Ola's sales did not increase despite discounts, TVS remains number 1 as usual, Chetak... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आकडे आले...! डिस्काऊंट देऊनही ओलाची विक्री वाढेना, टीव्हीएस नेहमीप्रमाणे १ नंबर, एथर...

Top 5 Electric Scooters India January 2026 : जानेवारी २०२६ मध्ये टीव्हीएसने ३४,४४० युनिट्स विकून नवा विक्रम प्रस्थापित केला. ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत ७०% घट. पहा अधिकृत Vahan विक्री आकडेवारी. ...

ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला...  - Marathi News | Ola Electric Layoffs 2026: Ola Electric to cut workers during Sankranti; Expenses not covered, cars are being sold, discount given back... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला... 

Bhavish Aggarwal Ola jobs cut ओला इलेक्ट्रिकमध्ये कर्मचारी कपातीचा दणका! ५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देऊन कंपनी खर्च कमी करणार. ...

Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला! - Marathi News | Caught on Cam: Father and son jump for life as Ola Electric scooter catches fire in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

Solapur Ola Electric Scooter Fire News: सोलापूरमधून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

सलग दहाव्या दिवशी आपटला Ola Electric चा शेअर; सीएफओंच्या राजीनाम्यानंतर आणखी वाईट स्थिती, पाहा डिटेल्स - Marathi News | Ola Electric shares fall for 10th consecutive day Situation worsens after CFO resignation see details bhavish agarwal sold stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दहाव्या दिवशी आपटला Ola Electric चा शेअर; सीएफओंच्या राजीनाम्यानंतर आणखी वाईट स्थिती, पाहा डिटेल्स

Ola Electric Mobility Share Price: इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी 'ओला इलेक्ट्रिक'च्या शेअर्समध्ये मंगळवारी, २० जानेवारी रोजी सलग १० व्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. ...