लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा - Marathi News | obc leader prakash shendge claims that someone political back behind manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा

OBC Vs Maratha Reservation: छगन भुजबळ समाजाची बाजू लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जाते. मग आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला आहे. ...

कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत - Marathi News | How many people have benefited by taking Kunbi certificate? This research topic; Dada Bhuse expressed on Maratha OBC Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत

ओबीसी नेत्यांनी जालन्यामध्ये एल्गार मेळावा घेत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. असे असताना आता राज्याच्या मंत्र्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

ओबीसींच्या मेळाव्याला कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले; पंकजा मुंडेंनी सांगितले न जाण्याचे कारण - Marathi News | BJP pre-decided who would go to the OBC rally; Pankaja Munde's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या मेळाव्याला कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले; पंकजा मुंडेंनी सांगितले न जाण्याचे कारण

अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार सभेला पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती पहायला मिळाली. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी - Marathi News | Chhagan Bhujbal aggressive; Ajit Pawar group's dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ मागील अनेक वर्षे ओबीसी चळवळीत काम करत आहेत, त्या माध्यमातून ते बोलले असावेत. पक्षाची ती भूमिका नाही. ...

ओबीसींचा एल्गार; गावबंदीचे फलक हटवा, दादागिरी चालू देणार नाही! - Marathi News | Elgar of OBCs; Remove the village ban board, bully will not be allowed to continue! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसींचा एल्गार; गावबंदीचे फलक हटवा, दादागिरी चालू देणार नाही!

महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? आम्हाला आरक्षण घटनेने दिले : भुजबळ ...

"गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, म्हणूनच जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली"- मनोज जरांगे - Marathi News | "Sucked people's blood like bug, that's why you had to eat in jail"- Manoj Jarange | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, म्हणूनच जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली"- मनोज जरांगे

मनोज जरांगे-पाटलांचे मंत्री छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर, आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे कडाडले ...

लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेल्यांना शेंदूर कोण लावणार? - मनोज जरांगे पाटील - Marathi News | Manoj Jarange Patil replied to Chhagan Bhujbal's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेल्यांना शेंदूर कोण लावणार? - मनोज जरांगे पाटील

मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे असा आरोप जरांगेंनी केला. ...

ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन - Marathi News | Increase reservation for OBCs to 42% from 23% in local body; Rahul Gandhi's assurance to telangana people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते ...