coronavirus : राजधानीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठीच्या विविध उपाययोजनांची घोषणा केली. ...
कोविड-१९ विषाणूच्या आर्थिक परिणामांचा आढावा घेण्यासाठी नागरी उड्डयन, पशुपालन, पर्यटन आणि एमएसएमई या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक सीतारामन यांनी घेतली. ...