लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा, भारताचा 40 धावांनी पराभव - Marathi News | Second T20 match - New Zealand won the toss and decided to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा, भारताचा 40 धावांनी पराभव

मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने 40 धावांनी भारताचा पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. ...

Video : हार्दिक पांड्या झाला 'सुपरमॅन', मार्टिन गप्टिलचा हैराण करणारा कॅच - Marathi News | Video: Hardik Pandya slips to Superman, Martin Guptill's catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : हार्दिक पांड्या झाला 'सुपरमॅन', मार्टिन गप्टिलचा हैराण करणारा कॅच

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी लोळवले. ...

भारतानं 53 धावांनी न्यूझीलंडवर पहिल्यांदाच केली मात, नेहराला विजयी निरोप - Marathi News | India beat New Zealand by 53 runs, New Zealand win first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं 53 धावांनी न्यूझीलंडवर पहिल्यांदाच केली मात, नेहराला विजयी निरोप

नवी दिल्ली - सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला आहे. ...

भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलं 203 धावांचं लक्ष्य - Marathi News | India kept the target of 203 runs to win against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलं 203 धावांचं लक्ष्य

नवी दिल्ली- फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या टी-20 सामन्यात भारताच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. ...

भारत-न्यूझीलंडचा पहिल्या टी-20 पूर्वी कसून सराव - Marathi News | India-New Zealand's first Twenty20 first-ever practice | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंडचा पहिल्या टी-20 पूर्वी कसून सराव

भारत आज किवींविरुद्ध लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार - Marathi News | Today India will be determined to maintain the target against Kiwi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आज किवींविरुद्ध लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघ ग्रीन पार्कवर विजयी लय कायम राखण्याच्या, तसेच मालिका विजयाच्या निर्धारासह उतरणार आहे. ...

विजयी मालिका कायम राखण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध भारताला सांभाळून खेळावे लागेल - Marathi News |  India have to play against New Zealand to maintain the winning series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयी मालिका कायम राखण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध भारताला सांभाळून खेळावे लागेल

पुण्यात झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात बाजी मारत भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. ...

पिच फिक्सिंगचं प्रकरण भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का - अयाझ मेमन - Marathi News | Biggest Indian pitch fixing affair - Ayaz Memon | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :पिच फिक्सिंगचं प्रकरण भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का - अयाझ मेमन

...