लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू - Marathi News | seven indian killed in mosque massacre in new zealand families confirmed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ...

बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा रद्द; आयसीसीचा निर्णय - Marathi News | Bangladesh's New Zealand tour canceled; ICC decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा रद्द; आयसीसीचा निर्णय

गोळीबारातून बांगलादेशचे खेळाडू बचावले ...

न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार - Marathi News | Firing in New Zealand; Live jokes on Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार

मृतांमध्ये ९ भारतीय; बांगलादेशचा क्रिकेट संघ बचावला ...

न्यूझीलंड गोळीबारात भारतीय जखमी; ट्विटरवरून ओवेसींनी केले मदतीचे आवाहन  - Marathi News | Indian injured in New Zealand firing; Appeal for help from Owaisi on Twitter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यूझीलंड गोळीबारात भारतीय जखमी; ट्विटरवरून ओवेसींनी केले मदतीचे आवाहन 

भारतीयाची ओळख पटली असून अहमद जहांगीर असं त्याचं नाव आहे. ...

न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, 40 जणांचा मृत्यू - Marathi News | 40 killed in firing between two mosques in New Zealand | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, 40 जणांचा मृत्यू

फेसबुकवर लाइव्ह होता हल्लेखोर ...

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो; शाहिद आफ्रिदीचा 'सेफ गेम' - Marathi News | Terrorism has no religion; Shahid Afridi's on Christchurch attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहशतवादाला कोणताही धर्म नसतो; शाहिद आफ्रिदीचा 'सेफ गेम'

न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही, न्यूझीलंडमधल्या गोळीबारानंतर शोएब अख्तरचं ट्विट  - Marathi News | Are we not even safe inside places of worship now?, Shoaib Akhtar tweet on Christchurch’s Mosque shooting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही, न्यूझीलंडमधल्या गोळीबारानंतर शोएब अख्तरचं ट्विट 

 न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, 40 जणांचा मृत्यू, फेसबुकवर लाइव्ह होता हल्लेखोर - Marathi News | At least 27 dead as gunman opens fire in Christchurch mosques in new zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, 40 जणांचा मृत्यू, फेसबुकवर लाइव्ह होता हल्लेखोर

न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. ...