लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात - Marathi News | Pakistan avoided a whitewash, beating hosts New Zealand in the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात

new zealand vs pakistan : नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले. ...

पाऊस- अंधुक प्रकाशामुळे ऐकलं होतं, पण इथे तर चक्क 'सूर्या'मुळे क्रिकेटचा सामना थांबवण्यात आला - Marathi News | Bright shining sun stops the play between New Zealand and Pakistan at Napier; Wasim Jaffer and others react hilariously   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस- अंधुक प्रकाशामुळे ऐकलं होतं, पण इथे तर चक्क 'सूर्या'मुळे क्रिकेटचा सामना थांबवण्यात आला

गतवर्षी भारत-न्यूझीलंड यांच्यातला नेपीएर येथे खेळवण्यात आलेला वन डे सामना ३० मिनिटे थांबवण्यात आला होता ...

NZ vs PAK : ४०व्या वर्षी पाकिस्तानी फलंदाजानं रचला इतिहास, ट्वेंटी-20त अविश्वसनीय खेळी - Marathi News | NZ vs PAK : Mohammad Hafeez's 99* is now the highest individual T20I score by a player after turning 40; Pakistan to 163-6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : ४०व्या वर्षी पाकिस्तानी फलंदाजानं रचला इतिहास, ट्वेंटी-20त अविश्वसनीय खेळी

NZ vs PAK : टीम साऊदीनं २१ धावांत ४ विकेट्स घेत पाकिस्तान संघाभवती फास आवळला होता. तो हाफिजनं सैल केला. ...

निकोल्सच्या शतकाने न्यूझीलंड मजबूत - Marathi News | New Zealand strengthened by Nichols' century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निकोल्सच्या शतकाने न्यूझीलंड मजबूत

हेन्री निकोल्स याच्या शतकाच्या मदतीने न्यूझीलंडने बेसिन रिझर्व्हच्या कठीण पीचवर वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शुक्रवारी सहा गडी बाद २९४ धावा केल्या आहेत. ...

ICC Test Ranking : विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे स्थानही धोक्यात?, केन विलियम्सनची मुसंडी  - Marathi News | ICC Test Ranking : Kane Williamson joins Virat Kohli as the number 2 ranked Test batsman in the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे स्थानही धोक्यात?, केन विलियम्सनची मुसंडी 

ICC Test Ranking विलियम्सननं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४१२ चेंडूंत ३४ चौकार व २ षटकारांसह २५१ धावांची खेळी केली होती. ...

न्यूझीलंडची विंडीजवर सरशी, एक डाव १३४ धावांनी विजय - Marathi News | New Zealand's win over West Indies in 1St Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची विंडीजवर सरशी, एक डाव १३४ धावांनी विजय

New Zealand Vs West Indies : न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात. ...

कोरी अँडरसनने घेतली निवृत्ती - Marathi News | New Zealand Cricketer Corey Anderson retires from International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरी अँडरसनने घेतली निवृत्ती

Corey Anderson News : अँडरसनने न्यूझीलंडतर्फे १३ कसोटी, ४९ वन-डे व ३१ टी-२० सामने खेळले. तो गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंडतर्फे खेळला नव्हता. ...

NZ vs PAK : पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंडमधून संपूर्ण संघाला करणार हद्दपार? - Marathi News | NZ vs PAK : Three more Pakistan team members test positive for COVID-19 in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंडमधून संपूर्ण संघाला करणार हद्दपार?

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...