लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट - Marathi News | PMC Election Results 2026 Punek citizens don't want free metro and buses Now only BJP is strong in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. ...

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | Akola Municipal Election Results 2026: BJP in power in Akola Municipal Corporation! How many seats will Congress, Uddhav Sena get? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा?

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पूर्णपणे एकहाती सत्ता मिळवली आहे.  ...

कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... - Marathi News | PMC Election Results 2026 : What happened to the hardworking man, Amol Balwadkar Result? Whether the results were announced or not... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

Amol Balwadkar PMC Election Results 2026 : अमोल बालवडकर यांनी भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. ...

PMC Results 2026: रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... - Marathi News | Pune Result 2026: Rupali Patil Thombre's defeat! What happened to BJP's Swara Bapat, Kunal Tilak... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले...

Pune Municipal Result 2026, Rupali Patil Thombre Result : पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग २५ मध्ये भाजपचा क्लीन स्वीप. राघवेंद्र मानकर २८६१० मतांनी विजयी. कुणाल टिळक आणि स्वरदा बापट यांचा विजय. वाचा सविस्तर निकाल. ...

Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत - Marathi News | in a closely contested election in Ward Number Three in Miraj, the candidate from the NCP Ajit Pawar group won by just 10 votes In the Sangli Municipal Corporation defeating BJP's Chhaya Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले ...

पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात - Marathi News | PMC PCMC Result 2026: Machines changed in Pune...! Seals, numbers don't match; Rupali Thombre Patil tries to enter strongroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

PMC Result 2026 Rupali Thombre Patil news : ...

Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद  - Marathi News | Minal Ajinkya Patil the daughter in law of BJP leader and former MLA Dinkar Patil, was defeated in Ward 13 of Sangliwadi In the Sangli Municipal Corporation elections. Abhijit Koli of the NCP Sharad Pawar, and Deepali Patil and Ashwini Kadam of the Congr | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजीत कोळी, काँग्रेसच्या दिपाली पाटील, अश्विनी कदम विजयी  ...

PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार - Marathi News | PMC Election Results 2026 Confusion in Ward 25 in Pune; Rupali Patil Thombre and other candidates boycott the counting of votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार

PMC Election Results 2026 जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...