लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले - Marathi News | Former Zilla Parishad Vice President Nitin Bhargude-Patil, who said he would fight for Makarand Patil like Baji Prabhu joined BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपात गेले

खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष ...

उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या होणार? सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा; बैठकीत निर्णय होणार - Marathi News | Will the swearing-in ceremony for the post of Deputy CM be tomorrow? Discussion on Sunetra Pawar's name; Decision to be taken in the meeting - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या होणार? सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा; बैठकीत निर्णय होणार

अनेक लोकांच्या सूचना पुढे येत आहेत. त्या रास्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे अशी अनेकांची मागणी आहे. ते चूक आहे असं वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. ...

वेगळं काही घडण्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; धनंजय महाडिकांचे स्पष्ट मत - Marathi News | Both nationalists should come together before anything else happens Dhananjay Mahadik's clear opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेगळं काही घडण्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; धनंजय महाडिकांचे स्पष्ट मत

सुनेत्रताईंना उपमुख्यमंत्री पद दिलं, तर त्या ही जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावू शकतील ...

सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय - Marathi News | Talks on forming government in Sangli Municipal Corporation put on hold immediately, local leaders will now take the decision due to Ajit's death | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात झाली होती चर्चा ...

अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे - Marathi News | Ajitdada accelerated the all-round development of Maharashtra; 'Ajit Srishti' memorial should be built in Pimpri Chinchwad - Mahesh Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ हे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे ...

कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा - Marathi News | know about which documents did ajit pawar ask for on that accident day close friend makes a big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

Ajit Pawar Sad Demise: कामाचा माणूस अशी ख्याती असलेले अजित पवार जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, याची साक्ष विमान अपघातानंतर त्या स्थळी पसरलेल्या कागदपत्रांवरून येते. ...

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण, काय झाली चर्चा? - Marathi News | Will Sunetra Pawar become Deputy Chief Minister? Praful Patel told the reason for meeting Chief Minister Devendra Fadnavis, what was discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण, काय झाली चर्चा?

Sunetra Pawar Deputy CM News: अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती कुणाकडे जाणार? याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवा ...

“दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय”; काकांसाठी रोहित पवारांची हळवी पोस्ट - Marathi News | ncp sharad pawar group leader mla rohit pawar heart touching post on social media for uncle ajit pawar sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय”; काकांसाठी रोहित पवारांची हळवी पोस्ट

Rohit Pawar Social Post About Ajit Pawar Sad Demise: रोहित पवार म्हटले आहे की, तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभे राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल... ...