राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
"आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. ...
Praful patel on ncp merger: अजित पवारांच्या मृत्युनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. त्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ...
Pune Mayor काँग्रेसकडून येरवडा - गांधीनगर भागाच्या नगरसेविका अश्विनी लांडगे महापौरपद तर वानवडी भागातून साहिल केदारी हे उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले असून राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे ...