लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान - Marathi News | Supriya Sule's statement that I was not 100 percent sure that I would win the Baramati Lok Sabha elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान

Supriya Sule Maharashtra Politics : बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याने सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड गेली, पण त्या विजयी झाल्या. याबद्दल त्यांनी आता एक विधान केले आहे.  ...

अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम? - Marathi News | Controversy in Ajit Pawar NCP, Umesh Patil upset with Mohol taluka MLA Rajan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?

मोहोळ तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी माजली आहे. याठिकाणी राजन पाटलांविरोधात उमेश पाटील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. ...

"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर! - Marathi News | Sharad Pawar has warned MLA Sunil Tingre that he will take care of you in the assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!

Sunil Tingre Sharad Pawar : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचे आरोप झाले. या प्रकरणावरुन आता शरद पवार ...

NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena Claims Sharad Pawar NCP Chiplun Constituency, Former MLA Subhash Bane Demands Candidate for Son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

विधानसभा जागावाटपात चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा करावा अशी मागणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंकडे केली आहे. ...

अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ - Marathi News | Edirorail On Lack of success in Lok Sabha elections due to Ajit Pawar Devendra Fadnavis big statement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ

राजकीय समझौते काळाच्या गरजेनुसार करावे लागतात हे आता मतदारांनी समजून घेतले आहे, असा दावाही फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला आहे ...

विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Conduct assembly elections in one phase Demand of Shinde sena Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली राजकीय पक्षांशी चर्चा ...

"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले? - Marathi News | "no one can't break my record", Ajit Pawar said in Chandgarh? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?

महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राज्याने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्ती केली. चंदगड येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, माझा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कुणाला मोडता येणार नाही.  ...

"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा - Marathi News | Ajit pawr's NCP MLA Satish Chavan announcement to enter the election field against BJP Gangapur says I wanted to contest the election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे... ...