लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा - Marathi News | Ajit Pawar has announced the candidature of Deepak Chavan from Phaltan Koregaon Assembly Constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा

Ajit Pawar Maharashtra Elections 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. कोरेगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवारांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.  ...

"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध - Marathi News | Sharad Pawar's NCP's Bhagyashree Atram will be defeated in Aheri assembly constituency; Congress leader Vijay Wadettiwar's claim | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध

Bhagyashri Atram Sharad Pawar : अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या जागेवरून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिला जाणार असल्याची चर्चा आहे, पण त्याला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे. ...

इंदापूरात बाहेरील उमेदवार नको; पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध, कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे - Marathi News | No outside candidate in Indapur; Strongly opposed to Patal's candidature, activists support Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात बाहेरील उमेदवार नको; पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध, कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे

उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही ...

“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार - Marathi News | ncp ajit pawar group leader replied sharad pawar statement about rohit pawar ministry in next maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार यांनी मंत्रीपदाचे संकेत दिल्यानंतर आता रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...

“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज - Marathi News | sharad pawar reaction over maharashtra assembly 2024 date and seat sharing in maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

Sharad Pawar News: संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना उमेदवार निवडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला - Marathi News | BJP breaks Ajit Pawar's NCP MLA; A big blow was given before the Jharkhand, Maharashtra assembly elections kamlesh singh will join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. ...

Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला - Marathi News | BJP treating their allies In NDA with respect said NCP Sunil Tatkare with example and proof | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; तटकरेंनी पुरावाच दिला!

Sunil Tatkare on BJP Mahayuti NDA: भाजपावर विरोधकांनी केलेल्या टीकेला अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. ...

Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Ex Vice President of Kavthe Mahankal beaten in Sangli, case against five people including former MP Sanjay Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन.. ...