नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या FOLLOW Ncb, Latest Marathi News
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा भारती आणि हर्ष यांच्यावर मुसक्या आवळल्या आहेत. एनसीजीने या दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
ज्ञानेश्वर सिंग यांनी आपला छळ केल्याची तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. ...
कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणाच्या तपासांत अनियमितता आढळून आली असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवाल, आठ अधिकाऱ्यांवर ठपका ...
मागील काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते. ...
डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे हेरॉईन जप्त केले. ...
सर्वच केसेस माझ्यासाठी महत्वाच्या होत्या, असं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं. ...
एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी ट्विटरवर देण्यात आली आहे. ...