नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Jayant Patil on NCP Sameer Wankhede : नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, जयंत पाटील यांचा आरोप ...
Sameer Wankhede vs Nawab Malik: किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनला क्रुझ ड्रग्ज पार्टीवेळी(Mumbai Cruise Drugs Party) छापेमारी करताना अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची डील झाल्याचा दावा केला ...
Sameer Wankhede: समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे मुलाच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी आम्ही जन्माने हिंदूच असल्याचे स्पष्ट केलेे आहे. तर त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही पहिल्या लग्नावेळी समीर हिंदूच होते, असे सांगितले. ...
Aryan Khan Drugs Case : मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विटरवर जारी केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियासोबत मैत्री असल्याचा आरोप केला. ...