लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा - Marathi News | Worship the Goddess throughout the year and treat us women well; Expectations of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा

पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले ...

Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा! - Marathi News | Navratri 2023: Chant Saptashati Siddhamantra every evening during Navratri and feel its power! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा!

Navratri Mahotsav 2023:मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते आणि वातावरण निर्मितीची ताकद असते, ते म्हटल्याने होणारे फायदेही जाणून घ्या! ...

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन - Marathi News | Navratri Special 9 Days Weight Loss diet plan : Weight Loss fasting diet plan by nutritionist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

Navratri Special 9 Days Weight Loss diet plan : आहारतज्ज्ञ करिश्मा यांच्यामध्ये फराळात साबुदाण्याची खिचडी खाणं अनेकदा हेवी होऊ शकतं. ...

महिलांनो! गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा ठाऊक आहे का? - Marathi News | Ladies! Are you aware of the Gestational Diagnosis Prevention Act? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांनो! गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा ठाऊक आहे का?

सोनोग्राफी केली जाते ती जागा, सोनोग्राफी मशीन व मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची नोंदणी बंधनकारक आहे व त्यांनी कायद्याचा भंग केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ...

नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते? - Marathi News | Who should fast on Navratri? What does scripture say? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते?

उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे.  ...

Navratri 2023: दुसरी माळ : क्षेत्र कोणतेही असो, तपश्चर्येला पर्याय नाही; सांगताहे देवी ब्रह्मचारिणी! - Marathi News | Navratri 2023: Second day: No matter the region, penance is not an option; Goddess Brahmacharini says! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: दुसरी माळ : क्षेत्र कोणतेही असो, तपश्चर्येला पर्याय नाही; सांगताहे देवी ब्रह्मचारिणी!

Navratri Mahotsav 2023: देवीच्या नऊ रूपांचा आणि तिच्या कार्याचा परिचय आपण करून घेत आहोत, त्यातले आजचे दुसरे रूप! ...

पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती - Marathi News | next year Ghatasthapana On 3rd October, D.k. Soman says | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती

सोमण यांनी आगामी नऊ वर्षांतील घटस्थापनाच्या तारखा दिल्या आहेत. ...

नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी… - Marathi News | 1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : Should copper pots be polished during Navratri? 1 simple solution, dishes will shine like new… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात तांब्याची भांडी चकचकीत करायची? १ सोपा उपाय, भांडी चमकतील नव्यासारखी…

1 Easy Trick to Clean Copper utensils for Navratri : घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यस तांब्याची काळपट झालेली भांडी लख्ख होण्यास मदत होते. ...