लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का? - Marathi News | Video: Hello Hello! Do you see the garaba played by the soldiers at minus zero degrees tempreture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात. ...

खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता - Marathi News | Khandenwamy as Ambai Kashi Annapurna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता

शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली. ...

‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...’ अमाप उत्साहात रंगला नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा - Marathi News | Rangla Nagar Prakashina Palkhi Ceremony: 'Good luck with Ambai's name' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...’ अमाप उत्साहात रंगला नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा

डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहा ...

अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक - Marathi News | Two and a half lakh devotees in Ambati phase eight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्वसात रविवारी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. अष्टमी आणि रविवारचा योग साधून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापूर फुलले. पहाटे एक वाजल्यापासून दर्शनरांगा भरून ओसंडून वाहत होत्या. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपापर्यं ...

झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज - Marathi News | The tomatoes rose, the rate of onion was like | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ...

दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास  - Marathi News | Deity goddess and temple interiors decorated with 4 kg gold and currency notes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास 

नवरात्रौत्सवानिमित्त अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी - Marathi News | - | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून ...

नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ - Marathi News | The market is buoyed by the crowds of Navratri festival | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ

शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत. परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन ...