मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Navi mumbai, Latest Marathi News
पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हणून सिडकोकडे वारंवार मागणी होत होती. ...
महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत. ...
नवी मुंबई महापालिकेच्यामालमत्ता विभागाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती. ...
दररोज सुमारे एक हजार सागरी प्रवाशांची वाहतूक होत असलेल्या मोरा जेट्टीवर प्रवाशांना सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे. मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी जलप्रवास सुखकर असल्याने दररोज सुमारे एक हजार प्रवासी बोटीने ये-जा करतात. ...
खारघर हिल्सवर मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण सुमारे ५० फूट दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. ...
पारनेर भागात पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या अभियानात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच सहभाग घेऊन कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. ...