लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नववर्षात कंत्राटी कामगारांना महापालिकेने दिली भेट, सहा हजार कामगारांना लाभ - Marathi News | Municipal corporation presents contract workers in New Year, benefits 6,000 workers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नववर्षात कंत्राटी कामगारांना महापालिकेने दिली भेट, सहा हजार कामगारांना लाभ

महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना १३ महिन्यांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ...

उरण-जेएनपीटीतील वाहतूककोंडीप्रकरणी बैठक, श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Meeting on traffic congestion in Uran-JNPT | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण-जेएनपीटीतील वाहतूककोंडीप्रकरणी बैठक, श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू - Marathi News | The twin siblings died | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू

तळोजा एमआयडीसीमधील वलप गावाशेजारी असलेल्या खाणीमध्ये सहा वर्षांच्या जुळ्या भावंडांचा गुरुवारी बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. ...

नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू - Marathi News | The accident rate in Navi Mumbai is lower, with 239 deaths in 744 accidents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

पोलिसांनी वर्षभर जनजागृती करण्याबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे अपघातांची संख्या कमी करण्यास यश येऊ लागले आहे. ...

महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत - Marathi News | Sports Prabodhini undertaking to implement municipal corporation, Mayor's conclave | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक आहे. ...

चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम - Marathi News | Navi Mumbai will be seen through the pictures | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम

‘लोकमत’सह जीवनधारा आयोजित चित्र भारती स्पर्धेसाठी माझे शहर हा विषय निश्चित केला असून, १०५ शाळांमधील तब्बल २५ हजार विद्यार्थी त्यांच्या नजरेतील नवी मुंबईचे चित्र रेखाटणार आहेत. ...

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक - Marathi News | 25 Water tank in Navi Mumbai are dangerous | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. ...

घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश - Marathi News | Expatriate deportation of 107 infiltrators, including Nigerians, Bangladeshis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश

भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...