लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News |  High court has given relief to DIG More | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा

निशिकांत मोरेंना अटकेपासून हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.  ...

तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश - Marathi News | Around Rs 28.93 crores asset Theft in a year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...

नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन - Marathi News | No tax hike in Navi Mumbai for five years, assures Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. ...

सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे - Marathi News | The amount of workers Arrears by the authorities for credit - Sandeep Deshpande | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे

महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरकाची उर्वरित रक्कम महापालिकेने द्यावी, यासाठी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. ...

पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण - Marathi News | Maghee Ganeshotsav at Pen taluka, the enthusiasm of Ganesh devotees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण

पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे. ...

विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार - Marathi News | Airport-bound project victims agitated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले. ...

अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज - Marathi News | A trauma-injured student needs help | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दुखापतग्रस्त विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांवर उपचाराचे मोठे संकट ओढवले आहे. ...

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना - Marathi News | The first hapus mango box in Konkan left for Vashi Market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे. ...