मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
नवी मुंबई, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai, Latest Marathi News
सलग दोन दिवस परिसरात घडू लागलेल्या आत्महत्यांनी परिसर हादरला आहे. ...
दारू न मिळाल्याच्या कारणाची शक्यता ...
कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
एपीएमसी बंदच्या दुसऱ्या दिवशी कांदा मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम राबविली. रस्ते, गाळे, कँटीन, लिलावगृह, सार्वजनिक प्रसाधनगृह यांची साफसफाई करण्यात आली. ...
कोरोनाचा धोका वाढत असताना आमची हीच परिस्थिती राहिल्यास उपासमारीने आमचा भूकबळी जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ...
परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे. ...
शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. ...
जावळीचा तरुण, घरच्यांपासून दुरावल्याची व्यक्त केली खंत ...